Experimental Version

Read Comments For Experimental Version.
You can add new comments above for Commercial Version

Production : Maharashtra Cultural Center, Pune
Writer : Vivek Bele
Director : Girish Joshi.
Set : Girish Joshi
Lights : Anil takalkar
Music : Aashish Mujumdar

20 comments:

 1. Hi Ketaki,Dr Agashe Dr Bele

  the showz was gr888 fantastic and 2 gud

  will watch it for the 2 nd time

  thanxxx

  rishi

  ReplyDelete
 2. khoop chaan natak aahe

  lekhan ani direction khoop sundar zhale ahe

  ani natakachi treatment atishay vegli ahe tyamule vishay mahit asla tari

  tis its a visual treat to watch

  tinhi kalakar khoooooop diggaj ahet

  tyamule characters ekdum jivant zhali ahet

  again congrats gr8888 show

  thanxxx

  rishi

  ReplyDelete
 3. अप्रतिम नाटक आहे. संवाद खूप प्रभावी आहेत . " मी बॉल आहे " , " law कॉलेज रोड " संवाद बेस्ट आहे . timing पण उत्तम जमले आहे . आणि आबा आणि वकील मस्त प्रभाव पडतात. भक्ती चा अभिनय पहिला, कि आबांना गप्प करते तेव्हा मनातून जरासा राग पण येतो ,त्यामुळे तिच्या अभिनयाचा प्रभाव पडतोच हे आपल्या प्रतिक्रियेतून आपल्यालाच समजते. खूपच चं संहिता आहे . नेहमीचा प्रश्न मांडायची पद्धत वेगळी आणि प्रभावीआहे

  ReplyDelete
 4. I liked the play. It brings out the social dilemma of today's generation in a very incisive manner. Dr Mohan Agashe is superb. His facial expressions, postures and dialogue delivery is legendary. Ketaki and Dr Vivek are also excellent in their roles. Vivek has written very peppy dialogues. They have a direct impact.I wish them all the very best!

  ReplyDelete
 5. थोडक्यात महत्वाचे म्हणजे नाटक आवडले !!!! मस्त !!!

  spoiler alert (in general) !


  आवडलेल्या ठळक गोष्टी:

  १. डॉ. विवेक बेळे यांचे बुद्धीला आनंद देणारे लिखाण. कधी हुकमी विनोद, कधी प्रेक्षकांना 'पटवून देऊन' मान डोलायला लावणारा विनोद. कधी तर्काचा आधार तर एखाद्या सिद्धांताचे रुप घेऊन येणारा घरोघरचाच अनुभव, तर कधी पुनरावृत्तीची मजा ! ‘माकडाच्या हाती..’ च्या अतिशय चमकदार लिखाणामुळे एक अपेक्षा होतीच व निराशा नक्कीच झाली नाही !
  २. डॉ. मोहन आगाशेंचा अभिनय. सहज, सराईत, सूक्ष्म बारकाव्यांनी सजलेला (एखादा दृष्टीक्षेप, आबांच्या व बापटांच्या 'किंचीत' लकबी व देहबोली) एकूणच मजा आणणारा !
  ३. ‘कास्टींग’. डॉ. बेळे व केतकी थत्ते भुमिकेत नेमके फिट्ट !
  ४. ‘आबा आणि बापट हे एकाच नटाने करणे’ ह्याला असणारे महत्व व त्याची विविध परिमाणे. (भूमिका चार असल्या तरी तीन अभिनेते त्यामुळे तो ‘त्रिकोण’ अबाधित. बापटांच्या भूमिकेत जणू आबांनीच (शेवटी) जाब विचारणे, कैफियत मांडणे असे वाटणे, बापटांनी ‘स्मॉल पेग’ म्हटल्यावर त्या अनपेक्षित साम्यामुळे राहुलला होणारी आबांची आठवण)


  विशेष न भावलेल्या गोष्टी:

  १. एक दोन ठिकाणी ओढून ताणून विनोद. क्वचित अस्थायी. (अगदी stress reliever म्हणून वापरला असला तरीही). काही गोष्टींचे न दिलेले स्पष्टीकरण (उदा. ‘त्या’ काठ्या का असतात घरात ? )
  २. विषय मांडताना (विशेषत: शेवटी) नाण्याची एकच बाजू थोडी जास्त प्रकर्षाने मांडल्यासारखी वाटली

  अर्थात ह्या त्रूटी किंवा ‘विशेष न भावलेल्या’ गोष्टी नाटक पाहताना विशेष जाणवत नाहीत, तर हे नंतरचे (चिरफाड करतानाचे) ‘उहापोही’ विचार आहेत !

  ह्या विशिष्ट प्रयोगाला ९०% प्रेक्षक ५० वर्षे पुढील वयोगटाचे होते ! ह्याचे कारण कळले नाही. विनोद आणि रहस्य असे दोन्ही रस मनोरंजक असून सर्व वयोगटांना (‘अगदीच बालगोपाळ’ सोडून) पाहण्यासारखे हे नाटक आहे. त्याला एकच लेबल (वृद्धांच्या समस्या, जनरेशन गॅप वगैरे) लागू नये ही सदिच्छा !


  तर, लेखक, दिग्दर्शक, सर्व कलाकार व महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे मन:पूर्वक अभिनंदन व नाटकाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

  ReplyDelete
 6. Atishay bhari natak......aani hats off to the writer...excellent combination of writing and acting!!!

  ReplyDelete
 7. atishay bhari natak....excellent combination of acting and writing!!! and yes.....hats off to writer....

  ReplyDelete
 8. Excellent play. Dr Agashe's performance is superalative as are Ms Thatte and Dr Bele. Peppy dialogues draw from a modern lifestyle hence we can easily relate to them.
  Good show. We look forward to more such plays.
  I do feel that the author could have briefly touched upon some 'unpopular' behavioural traits seen in elderly parents in joint families as those depicted in this play.
  All the Best!

  ReplyDelete
 9. Rajeev JoshiMarch 27, 2010

  Rajeev Joshi
  EKDAM KALEDEOSCOPE ANUBHAV

  ReplyDelete
 10. मी काही नाट्य समीक्षक वगैरे नाही पण दाद द्यावी वाटली आणि आवर्जून सांगावे वाटते, की हे नाटक आता बालगंधर्व किंवा यशवंतराव या आम्हाला माहीत असणा-या व जवळ असणा-या नाट्यमंदिरात यावे, प्रयोग व्हावेत.असो. नाटकात काय आवडले असा प्रश्नच नाही! जसं भक्ती(केतकी)ला गणित आणि "आबा""येतात"तसे विवेक बेळे यांना नाटक "येते"! बाय द वे, तुम्ही 'मंगल पांडे खरंच पहिला का हो?!'
  प्रवीण कुलकर्णी पुणे..

  ReplyDelete
 11. hi...this was my

  first marathi "natak". i've never seen one.

  Your Show was "OUTSTANDING". Enjoyed it.

  Exeptional script.

  ReplyDelete
 12. मनोरंजक आणि विचारप्रवृत्त करणारे नाटक. संवाद विषेश आवडले.

  ReplyDelete
 13. Amey TerwadkarApril 09, 2010

  Apratim Natak. Mohan Agashenchi acting khupach chan zali ahe. Sanvad apratim. Shevatparyant vinod ani rahasya yanchi uttam sangad. Shevatparyant kuthehi boar hot nahi., Sarvani baghav asa uttam natak .

  ReplyDelete
 14. K.D.VartakApril 09, 2010

  We saw the Play yesterday Apri 8th, the acting humour was very good but we could not figure the story which statrd as a comedy , looked like a crime thriller and ended as message on how senior citizens are treated, that was a trifle confusing

  ReplyDelete
 15. Natak khupch chaan watale.ek number sanvad hote... 3 character asun hi natak boar hot nahi. vivek bele yaana hats OFF. ketaki jara struggle karat hoti pan tihi natakchya flow madhe aali. Aagashe mhanaje kay...kadhi aaba tari kadhi bapat hot hote te fakt tyanchya spects warunch kalat hote.hats off to them as well.tase ya vishayaa war khup kahi bolata yeil aani me bolalo hi asato pan tumhi wicharale aaste..

  "Mangal Pande Pahila Ka?"

  tenvha aata thambato...
  baki tumha sarvana mazya hardik shubhechya !
  lavakarach bhetu ...eka prayogala..

  ReplyDelete
 16. रहस्यभेदातून सिध्द झालेले एक अर्थपूर्ण नाटक.

  त्रस्कार करावे असे आबा आणि काैतूक करावे असे आबा..काय झक्क सजलेत.
  मोहन आगाशे हेच नाटकाचे खरे नायक.
  विषय त्यांचाच अगदी...या आबोचे काय होते असाच सतत मनात घोळत रहातो.

  लेखक, दिग्दर्शक, कलावंत, तंतज्ञ सा-यांचेचे आभार पण महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सर्वाधिक अभिनंदन

  ReplyDelete
 17. दोन पीढीतल्या फरकाने घर पहाता पहाता कसे दुभंगत जाते याचे नाट्यमय चित्र रंगभूमिवरून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न महाराष्ट्र कल्चरकल सेंटरच्या नव्या नाटकात 'काटकोन त्रिकोण' मध्ये केलाय नव्हे तर त्याचा रहस्यभेद पटवून दिलाय. डॉ. विवेक बेळे यांचे लेखन आणि गिरीश जोशींचे दिग्दर्शन याला डॉ. मोहन आगाशेंसारखा कसलेला अभिनेता एकत्र आला तर काय सुंदर कलाकृती तयार होते ते पाहण्यासाठी हे नाटक पहायलाच हवे.
  खरे तर आज रंगभूमिवर नाटके येतात कमी. जी येतात त्यातली पाहण्यासारखी कीती हा प्रश्न असतो. म्हणूनच यानाटकावर लिहण्याचा आनंद घेताना ते नाटक पाहण्याचाही आग्रह धरावासा वाटतो.

  ReplyDelete
 18. very crispy script, extra-ordinary ease in superb acting, stimulating dialogues, very common touching theme, ......gr8 show indeed.

  ReplyDelete
 19. NatyaVeda .........April 27, 2010

  natak ekdam zakkkkaas hote...familyla gheun aalo hoto tumchya yashwant chya prayog la.!
  pure Paise wasul natak hote.aamchi hi tar ghari yayala tayarch nhavati...mhanali " pudhacha pan prayog aasel tar baghunch ghari jau.." ...pan kahi pan mhana Dr. aageshe lai best manus aahe..aani beleni kay lihilai natak..FAKKAD. ketaki pan chhan abhinay karate.watat nahi tichyakade baghun.chala ekandar kay ki aasech prayog chalu theva...aamche khise she-donashe ne kami zale tari tyache farase dukkha wata nahi..kay?

  ReplyDelete
 20. Mrs. Anjali Priyadarshan Kanetkar, NasikApril 27, 2010

  Outstanding performance!!!

  ReplyDelete